नवी दिल्ली : शवविच्छेदन करण्यासाठी आता शरीराची चिरफाड करण्याची गरज नसेल, असे नवे तंत्र विकसित करण्यात आले आहे. येत्या सहा महिन्यांत या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, अशी माहिती मंगळवारी राज्यसभेत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री हर्ष वर्धन यांनी दिली.
ल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या दोन संस्था शवविच्छेदनाच्या नव्या तंत्रावर एकत्रित काम करीत आहेत. आग्नेय आशिया प्रांतात व्हर्च्युअल ऑटोप्सी सुरू करणारा हिंदुस्थान हा पहिला देश असेल, असे हर्ष वर्धन यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना शवविच्छेदनाची पारंपरिक पद्धत अस्वस्थ करते. त्यामुळे मृत शरीराचे सन्मानपूर्वक विच्छेदन करण्यासाठी मानवीय दृष्टिकोनातून हे तंत्र विकसित केल्याचे त्यांनी सांगितले.
अर्ध्या तासात मिळणार अहवाल
नव्या तंत्रज्ञानाने होणार्या शवविच्छेनाचे सर्व रेकॉर्ड डिजिटली संग्रहित केले जाणार आहे. सर्वसाधारण पद्धतीने होणार्या शवविच्छेदनासाठी अडीच तास लागतात. मात्र नव्या पद्धतीत फक्त 30 मिनिटांचा अवधी लागेल. आयसीएमआरने या तंत्रासाठी एम्सला पाच कोटी रुपये दिले आहेत.
नवे तंत्रज्ञान सुरुवातीला दिल्लीतील एम्समध्ये लागू केले जाईल. त्यानंतर हळूहळू देशातील इतर रुग्णालयातही लागू होईल. सध्या हे तंत्रज्ञान जर्मनी, नॉर्वे, इस्राईल, स्वीडन, ब्रिटेन आणि हाँगकाँगमध्ये वापरले जात आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |