कराड : उंब्रज, ता. कराड येथील लिंगायत समाजातील उद्योजक राजेंद्र प्रल्हादशेठ घुटे यांना नेल्सन मंडेला आणि अमेरिकन विद्यापिठाची नुकतीच डॉक्टरेट पदवी मिळाली आहे.
त्याबद्धल अर्बन कुटुंब, ग्रामस्थ उंब्रज, समस्त व्यापारी वर्ग आणि समस्त लिंगायत समाजाच्या वतीने उंब्रज येथे दि. 29 रोजी सायंकाळी अरण्या मंगल कार्यलया येथे त्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमासाठी खा. श्रीनिवास पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, डॉ. सुभाषराव एरम आदी मान्यवरांचे हस्ते हा सत्कार समारंभ संपन्न होणार आहे. लिंगायत समाजातील सर्व बांधवांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन उंब्रज लिंगायत समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |