02:32pm | Jul 26, 2023 |
नाशिक : जगभरातील प्रतिष्ठित आणि बलाढ्य कंपन्या दरवर्षी भारतातील हुशार मुलांना आपल्याकडे संधी देतात. त्यासाठी लाखो-कोटी रुपये मोजतात. यातील बहुतांश कंपन्या आयआयटी, आयआयएमचे विद्यार्थी असतात. या संस्थांमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या कंपन्यांकडून ऑफर येतात. मात्र अशा परिस्थितीतही अन्य महाविद्यालयांमधले काही विद्यार्थी त्यांच्या प्रतिभेच्या जोरावर बाजी मारतात. अनुराग मकाडे हे त्यातलंच एक नाव.
अनुरागला ऍमेझॉननं १.२५ कोटी रुपयांचं पॅकेज दिलं आहे. विशेष म्हणजे त्याचं शिक्षण आयआयटी, आयआयएम, एनआयटी यापैकी कोणत्याही संस्थेत झालेलं नाही. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी, अलाहाबादमध्ये त्याचं शिक्षण झालं आहे. त्यानं आयटीमध्ये बीटेक केलं आहे. याच पदवीच्या जोरावर त्यानं ऍमेझॉनपर्यंत मजल मारली. बहुराष्ट्रीय कंपनी असलेल्या ऍमेझॉननं अनुरागला १.२५ कोटी रुपयांची ऑफर दिली होती.
अनुराग नाशिकचा रहिवासी आहे. फ्रंट एंड इंजिनीअर म्हणून तो ऍमेझॉनमध्ये रुजू झाला आहे. अनुरागसोबतच्या आयआयआयटी अलाहाबादच्या आणखी काही विद्यार्थ्यांनीदेखील नेत्रदीपक यश मिळवलं आहे. आयआयआयटीचा विद्यार्थी प्रथम गुप्ताची गुगलनं निवड केली आहे. त्याला १.४ कोटी रुपयांचं पॅकेज मिळालं आहे.
उत्तराखंडच्या चंपावतच्या यशवंत चौधरीनं तर कमी वयात मोठी भरारी घेतली आहे. जर्मनीच्या टेस्ला गीगा कंपनीनं यशवंतला वरिष्ठ व्यवस्थापक पदावर काम करण्याची संधी दिली आहे. अवघ्या २४ वर्षांच्या यशवंतला २३ कोटी रुपयांची ऑफर मिळाली आहे. बंगळुरूत त्याचं प्रशिक्षण होईल. त्यानंतर त्याला नोव्हेंबरमध्ये बर्लिनला जावं लागेल.
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |