सातारा : औद्योगीक प्रशिक्षण संस्था आयटीआय वाई मधील टर्नर व्यवसायासाठी यश इंडस्ट्रीज एमआयडीसी वाई मार्फत दुहेरी प्रशिक्षण प्रणाली सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रात असा उपक्रम आयटीआय-टर्नरसाठी प्रथमच सुरु होत आहे.
यश इंडस्ट्रीज मशीनिंग क्षेत्रात सन 2000 पासून कार्यरत आहे. अत्याधूनिक सीएन, व्हीएम मशीन. एचएमसी, स्पेशल परपज सह यश इंडस्ट्रीज कारखाना अद्ययावत असून टेस्टिंगसाठी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध आहे. डीएस-डूएल सिस्टम ऑफ ट्रेनिंग मुळे विद्यार्थाना प्रत्यक्ष या मशीन वर काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे.
ऑगस्ट 2023 पासून टर्नरच्या विद्याथ्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण सुरु होणार आहे. तरी वाई परिसातील युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मिलिंद उपाध्ये प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाई सातारा यांनी केले आहे.
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |

महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |