01:28pm | Mar 15, 2022 |
मुंबई : राज्यात 5297 पदांची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच या पोलिसांना नेमणुका दिल्या जातील. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसांत पोलिसांच्या 7231 पदांची भरती केली जाईल, अशी माहिती पोलीस भरतीसाठी उत्सुक असलेल्या तरुणांसाठी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज दिली.
दिलीप वळसे-पाटील म्हणाले, महाराष्ट्र पोलीस दलातील 7231 कॉन्स्टेबल पदांची भरती येत्या काळात सुरू करण्यात येईल. पोलीस भरतीसाठी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या पदाची भरती करताना कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ दिले जाणार नाहीत. ही भरती पारदर्शक पद्धतीने केली जाईल.
पोलीस दल अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न आहेत. याअंतर्गत पोलीस ठाण्यांच्या तसेच पोलीस क्वार्टर्सच्या ज्या ब्रिटिशकालीन तसेच जुन्या इमारती आहेत, त्यांची दुरुस्ती तसेच नवीन इमारती बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. राज्य राखीव पोलीस दलात असलेल्यांना पोलीस दलात सामावून घेण्यासाठी 15 वर्षं सेवेची असलेली अट आता 12 वर्षे करण्यात आली आहे. होमगार्डनाही वर्षातून कमीत कमी 120 ते 150 दिवस काम देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचप्रमाणे पोलीस दलात शिपाई पदावर भरती होणाऱ्या पोलिसांना कालबद्ध पदोन्नती देऊन पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |