03:28pm | Jan 29, 2022 |
नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट झाली आहे. काल दिवसभरात देशात 2 लाख 35 हजार 532 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 871 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील दैनंदिन कोरोना सकारात्मकता दर आता 13.39 टक्क्यांवर आला आहे. विशेष म्हणजे आज कालपेक्षा कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
कालच्या तुलनेत देशात 15 हजार 677 कोरोनाबाधित कमी झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या सध्या 20 लाख 4 हजार 333 वर आली आहे. तसेच या महामारीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 93 हजार 198 झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, काल तीन लाख 35 हजार 939 लोक बरे झाले, त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 83 लाख 60 हजार 710 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.
दरम्यान देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 165 कोटींहून अधिक कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 56 लाख 72 हजार 766 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत 165 कोटी 4 लाख 87 हजार 260 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |