12:54pm | Oct 08, 2020 |
नवी दिल्ली: कोरोना विरोधातील लढाईत भाजपातर्फे ‘जन आंदोलन’ सुरू करण्यात आले आहे. जन आंदोलनाची सुरूवात करताना पंतप्रधानांनी ‘औषध नाही तोपर्यंत निष्काळजीपणा नाही’ अस ट्विट केले आहे.
येत्या काळात थंडीचे व अनेक सणांचे आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. कोरोना संकटाने भारतीय अर्थव्यवस्था अडचणीत सापडली आहे अशावेळी हे आंदोलन महत्वाचे ठरणार आहे. ’कोविड 19 विरुद्ध भारताची लढाई जनतेद्वारे लढली जातेय. आपल्या कोविड योद्ध्यांना या लढाईनं मोठी ताकद मिळतेय. आपल्या सामूहिक प्रयत्नांनी अनेक लोकांचा जीव वाचलाय. ही लढाई आपल्याला पुढेही सुरूच ठेवावी लागेल आणि आपल्या नागरिकांना व्हायरसपासून वाचवावं लागेल’ असंही पंतप्रधानांनी म्हटलंय.
दरम्यान या आंदोलनात लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही केले आहे.
उल्लेखनीय म्हणजे, देशात 67.57 लाखांहून अधिक करोना संक्रमित रुग्ण आढळलेत. यातील तब्बल 57,44,693 रुग्णांनी करोनावर मात केलीय. तर 9,07,883 रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत या आजारानं 1,04,555 रुग्णांचे प्राण घेतलेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |