01:15pm | Apr 30, 2021 |
साओ पाउलो: जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. ब्राझिलमधील गेल्या महिन्यातील आकडेवारीने तर संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. एकाच महिन्यात तब्बल एक लाख कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये आता एकूण करोना बळींची संख्या चार लाखांहून अधिक झाली आहे. जगात सर्वाधिक करोना बळींची नोंद अमेरिकेत झाली असून ब्राझील दुसर्या स्थानावर आहे. ब्राझीलमधील परिस्थिती आणखी चिघळणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
ब्राझीलमध्ये करोना संसर्गाची आणखी एक लाट येऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. बाधितांची आणि मृतांची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना आखाव्या लागतील असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. ब्राझीलने कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले.
ब्राझीलमध्ये महासाथीच्या आजारामुळे एप्रिलमध्ये सर्वाधिक मृत्यूंची नोंद करण्यात आली. देशाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांमध्ये चार हजारांहून अधिक जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. मागील दोन आठवड्यात ब्राझीलमध्ये दररोज सरासरी 2400 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी तीन हजार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |