02:35pm | Oct 01, 2020 |
जम्मू: कुरोपतखोर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद झाले असून चार जण जखमी झाले आहेत. आज सकाळी गोळीबाराची ही घटना घडली. कुपवाडाच्या नौगाम सेक्टरमध्ये गुरुवारी सकाळी पाकिस्तानकडून गोळीबार सुरु झाला. त्यांनी मोर्टारही डागले असे श्रीनगर स्थित संरक्षण दलाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले.
एकाबाजूला पूर्व लडाख सीमेवर चीन बरोबर तणावाची स्थिती असताना, दुसर्या बाजूला पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. जम्मू-काश्मीरच्या नौगाम सेक्टरमधील एलओसीजवळ पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
सीमेपलीकडून झालेल्या या गोळीबारात दोन जवान शहीद झाले असून चार जण जखमी झाले आहेत असे कर्नल कालिया यांनी सांगितले. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पाकिस्तानच्या या गोळीबाराला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं जात आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |