12:35pm | Aug 31, 2022 |
नवी दिल्ली : गणपती बाप्पा मोरया….मंगलमूर्ती मोरया….अशा जयघोष आज सगळीकडे ऐकायला मिळत आहे. आज 31 ऑगस्ट… आज श्री गणेश चतुर्थी… ज्या दिवसाची अनेकांनी आतुरतेने वाट पाहिली आणि तो दिवस अखेर उजाडला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीच्या मंगल सणानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गणेशाच्या कृपेने सर्वत्र आनंद आणि समृद्धी नांदावी, असे पंतप्रधानांनी एका व्टिटव्दारे म्हटले आहे. ‘‘आपल्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप-खूप शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया!!’’ गणेश चतुर्थीच्या पावन सणाच्या शुभेच्छा. भगवान श्री गणेश यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव असावा. सर्वत्र आनंद आणि भरभराट व्हावी.’
दरम्यान, यतो बुद्धिरज्ञाननाशो मुमुक्षोः, यतः सम्पदो भक्तसन्तोषिकाः स्युः। यतो विघ्ननाशो यतः कार्यसिद्धिः, सदा तं गणेशं नमामो भजामः।। गणेश चतुर्थी की ढेरों शुभकामनाएं। गणपती बाप्पा मोरया! हा श्लोक शेअर करत गणरायाची कृपा कायम राहो यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंट वर गणरायचा फोटो शेअर करत देशवासीयांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |