वॉशिंग्टन : इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरात या दोन्ही देशांसोबत केलेल्या ऐतिहासिक शांतता करारामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. ट्रम्प यांना ती निकषांसह हे नामांकन देण्यात आले आहे. त्यामध्ये पहिली अट म्हणजे इतर राष्ट्रांसोबत सहकार्याची भावना जपत वाटाघाटी करण्यात ट्रम्प यांनी पुढाकार घेतला. दुसरी अट म्हणजे मध्य पूर्व भागात सैन्यांची घट केली आहे. तर, तिसरा निकष म्हणजे शांततेचा प्रसार करण्यातही ट्रम्प यांनी पुढाकार घेतला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. नॉवेर्तील संसदेचे सदस्य असलेले ख्रिश्चन टायब्रिग-गजेडे या उजव्या विचारसरणीच्या-इमिग्रेशन विरोधी राजकारण्यांकडून हे नामनिर्देशन करण्यात आल्याचे समजते. ट्रम्प यांनी शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी 3 अटींची पूर्तता केली होती, असे गजेडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे, ट्रम्प यांना हे नामांकन देण्यात आले आहे.
दरम्यान, ट्रम्प यांनी यापूर्वी अनेकदा नोबेल पारितोषिकाबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. तसेच, नोबेल पारितोषिक न मिळाल्याबद्दल नाराजीही बोलून दाखवली. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर ट्रम्प यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. तसेच, नोबेल न मिळाल्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |