कराड : प्रसिद्ध श्री महावीर फरसाणा मार्टचे मालक कनकलाल तुलसीदास कंदोई यांचे वयाच्या ७९ वर्षी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी भावनाबेन, मुलगा जितेंद्र, तीन विवाहित मुली, पाच भाऊ, पुतणे, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
गुजरातच्या कच्छ विभागातून येवून कनकलाल कंदोई हे ऐन उमेदीत कराडला आले. त्यांनी फरसाणा बनवण्याचा व विक्रीचा व्यवसाय केला. तब्बल पाच दशकांहून अधिक काळ फरसाणा बनवणारे कणकलालभाई यांच्या हाताला भारी चव असल्याचे त्यांच्याकडून आवर्जून फरसाणा नेणारे ग्राहक सांगतात. उत्तम दर्जा आणि खमंग, चटकदार खाद्यपदार्थ ग्राहकांना उपलब्ध करून देणे हे त्यांच्या व्यावसायिक यशाचे गमक होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |