पुणे : लोकसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी पिंपरी-चिंचवड सहकारी बँकेच्या ३८ पैकी ३२ कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. बँकेची सेवा ही अत्यावश्यक असल्याने यातील काही जण निवडणुकीच्या प्रशिक्षणाला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीचे कामकाज करावे की बँकेचे? असा प्रश्न या बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना पडला आहे.
बँक कर्मचाऱ्यांना अन्य कामासाठी नेमताना रिझर्व्ह बँकेची परवानगी आवश्यक असते. निवडणुकीच्या कामकाजाची नियुक्ती मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी गेल्यास बँक कशी चालवायची? असा प्रश्न आहे. याचा विचार व्हावा. अन्यथा कायदेशीर मार्गाने लढू. - शिरीष देशपांडे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड सहकारी बँक
इतर विभाग, आस्थापनांचे कर्मचारी घेण्याचा अधिकार जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचा असतो. संबंधितांच्या कामावर परिणाम होऊ नये ही बाब लक्षात घेऊन कर्मचारी घेतले जातात. एका आस्थापनांचे किती टक्के कर्मचारी घ्यायचे याचे काही नियम नाहीत. - मनोहर पारकर,उपमुख्य निवडणूक अधिकारी
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |

कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |