सातारा : येथील श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळेत चैत्रशुद्ध प्रतिपदा ते रामनवमी दरम्यान सुरू असलेल्या श्रीराम महायज्ञ सोहळ्याला सातारकरांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. यज्ञस्थळी पाठशाळेतील ब्रह्मवृंदांनी बनवलेली आकर्षक सजावट ही विशेष लक्षवेधी ठरत आहे प्रभू श्री रामचंद्र यांची भव्य मूर्ती तसेच आयोध्या येथील श्री राम मंदिराची विद्युत रोषणाई केलेली भव्य प्रतिकृती याशिवाय लंकेकडे जाताना वानरांनी बनविलेला रामसेतू आदींची सजावट विशेष लक्षवेधक ठरत आहे. दररोजच्या वारानुसार यज्ञ स्थळी काढण्यात आलेल्या रांगोळी ही विशेष लक्षवेधक ठरत आहेत. श्री भगवान शंकरांची रामाचे केलेले ध्यान रांगोळीतून पाहताना एक वेगळाच साक्षात्कार होतो.
श्रीराम नवमीला बुधवार दिनांक 17 एप्रिल रोजी सकाळी आठ ते एक या वेळेत शांतिसुक्त पठण आवाहन देवतांचे पूजन अग्नी ध्यान प्रभू श्री रामचंद्राचे प्रित्यर्थ पुरुष सूक्त स्वाहाकार श्री राम नाम हवन, उत्तरांग हवन बलिदान यज्ञाची पूर्णाहुती, श्री राम जन्म काळाचे किर्तन गोवा येथील केशव बुवा शिवडेकर हे करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी यज्ञस्थळापासून शोभायात्रा संपन्न होणार आहे. रामयज्ञ महाकाळात दररोज रात्री नऊ वाजता यज्ञस्थळी महाआरती होणार आहे.
चैत्र शुद्ध नवमी अर्थात राम नवमी दिवशी या यज्ञ सोहळ्याची सांगता पूर्णाहुतीने होणार असून त्यानंतर रामनवमीला सायंकाळी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. आकाश कंदीलांची भव्य सजावट ही तितकीच लक्षवेधक ठरत आहे सातारकरही या यज्ञ स्थळी मोठ्या उत्साहाने संपूर्ण दिवसभर दर्शनासाठी गर्दी करत असून यामध्ये तनमन आणि धनाने सहभागी होत आहेत. याबद्दल सर्व सातारा जिल्ह्यातील नागरिकांचे या यज्ञ सोहळ्याचे संयोजक वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांनी विशेष आभार मानले आहेत.
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |