04:23pm | Jul 09, 2022 |
सातारा : महाबळेश्वर येथील वाधवान बंधूंच्या बंगल्यावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी छापा टाकला. हजारो कोटी रुपयांची फसवणूक आणि अफरातफर केल्याचा वाधवान यांच्यावर आरोप आहे.
सीबीआयचे अधिकारी स्थानिक पोलिसांच्या मार्फत बंगल्यावर हजर झाले आहेत. बंगल्यावर परदेशी पेंटिंग्स पोट्रेट सील करून ताब्यात घेतले गेले आहे. ज्यांची किंमत कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. हे पेंटिंग कुठून, कसे आणले गेले याची शाहनिशा करण्यात येत आहे.
महाबळेश्वर येथे पाच एकर परिसरात वाधवान याचा बंगला आहे. पहिल्या लॉकडाऊन मध्ये वाधवान बंधूंनी तत्कालीन प्रधान सचिन राकेश गुप्ता यांचे विशेष पत्र घेऊन महाबळेश्वर येथे प्रवेश केला होता. तेव्हापासून वाधवान बंधू ईडीच्या ताब्यात आहेत. या कारवाईबाबत सीबीआयच्या पथकाने अत्यंत गोपनीयता ठेवली होती. मात्र शनिवारी बारा वाजल्यानंतर हे पथक पोलिसांच्या माध्यमातून वाधवान यांच्या बंगल्यात दाखल झाली तेव्हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता. कोणालाही या कारवाईची कानकुन लागू देण्यात आली नव्हती. बंगल्यांची संपूर्ण दीड तास झडती घेण्यात आल्याची माहिती आहे. सीबीआय पथकाच्या हाताला नक्की काय लागले, याविषयी नागरिकांत प्रचंड उत्सुकता असून पोलिसांनी या कारवाईबाबत मौन बाळगले आहे.
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |