12:21pm | Feb 15, 2024 |
कराड : एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे कोण म्हणतंय देत न्हाय घेतल्याशिवाय रहात न्हायं या अशा घोषणा देत मराठा समाजाच्यावतीने बुधवारी दुचाकी रॅली काढून कराड (जि. सातारा) बंदची हाक देण्यात आला. त्याला कराड शहरात व्यापाऱ्यांचा पाठिंबा मिळाला.
राज्य सरकारने आश्वासित केल्याप्रमाणे सगे-सोयरे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे व लवकरात लवकर अंमलबजावणी सुरू करावी, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
बंद हा शांततेत व संयमात असला पाहिजे, जाळपोळ उद्रेकास मराठ्यांचा पाठिंबा नाही, असेही जरांगे पाटील यांनी सूचित केले आहे. त्याचा विचार करुन कऱ्हाड तालुका सकल मराठा समाजाची काल तातडीची बैठक कराडला झाली. त्यात जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांनी जी मागणी केली आहे.
ती सरकारकडून पूर्ण व्हावी यासाठी कराड तालुका मराठा समाजाच्यावतीने तालुक्यामध्ये शांततेच्या मार्गाने बंद जाहीर करण्याचे ठरवण्यात आले. त्याला सर्वांनी पाठिंबा द्यावा, असेही आवाहन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले होती. मराठा समाजाच्यावतीने बुधवारी दुचाकी रॅली काढून कराड बंदचे आवाहन करण्यात आले. त्याचा व्यापाऱ्यांचा प्रतिसाद मिळाला.
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |