08:52pm | May 26, 2023 |
सातारा : रविवारी पाटण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा गुढे तळमावले येथे रविवार दिनांक 28 रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास विधानसभा विरोधी पक्ष नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती आहे, अशी माहिती पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी दिली आहे.
या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की या मेळाव्याला खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजित पाटणकर, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, दीपक चव्हाण, दीपक पवार, प्रभाकर देशमुख, सारंग पाटील, राजेश पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते कुंभारगाव ढेबेवाडी विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले जाणार आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व असेल ते प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित राहतील पाटण मतदारसंघ हा उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभूराजे यांचा बालेकिल्ला संबंध जातो या बालेकिल्ल्यात अजित दादा पवार भाषण करणार असून अजित दादा पवार नक्की काय बोलणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |

दिव्यांग बांधवांचा लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार |
तुतारी आणि ट्रंपेट मधील फरक उमजेना ! |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |