सातारा : सातारा तालुक्यातील दोनजण बेपत्ता झाल्याच्या नोंदी संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूपुरी येथून लालसिंग शिवाजी निकम (वय 57, रा. शाहूपुरी, सातारा) हे शेतीच्या कामासाठी जातो, असे सांगून गेले ते परत आले नाहीत. ही घटना दि. 13 एप्रिल रोजी घडली असून याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
दुसर्या घटनेत महागाव पो.क्षेत्रमाहुली ता.सातारा येथून बबन बळी चव्हाण (वय 65, रा.महागाव) हे बेपत्ता झाले आहेत. ही घटना दि. 13 एप्रिल रोजी घडली असून सातारा तालुका पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |

महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |