12:25pm | Dec 25, 2023 |
कराड : भररस्त्यात खुलेआमपणे गांजाची विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने शहरातील बुधवार पेठेत असलेल्या चर्च नजीक रविवारी ही कारवाई केली.
पवन सुभाष डावरे (वय १८, रा. मुजावर कॉलनी, कराड) व यासर कादर शिकलगार (वय २०, रा. विश्रामनगर, मलकापूर) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड शहरातील बुधवार पेठेत असलेल्या चर्चनजीक दोघेजण गांजाची विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे प्रमुख उपनिरीक्षक राजू डांगे यांना मिळाली. या माहितीची खातरजमा केल्यानंतर त्यांच्यासह अझहर शेख, सहाय्यक फौजदार संजय देवकुळे, हवालदार शशी काळे, संतोष पाडळे, कुलदीप कोळी, महेश शिंदे यांनी तातडीने त्याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी पवन डावरे आणि यासर शिकलगार हे दोघेजण गांजा विकताना आढळून आले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे २५ हजार रुपये किमतीचा सव्वा किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, अंमली पदार्थविरोधी कारवाई यापुढे सुरूच राहणार असून ती अधिक तीव्र केली जाणार असल्याचा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी दिला आहे.
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |