कराड (सातारा) : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुन्हा एकदा पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे. प्रकल्पात लावलेल्या कॅमेऱ्यात त्याच्या हालचाली कैद झाल्या असून, प्रकल्पात ठिकठिकाणी पायांचे ठसे आणि विष्ठाही आढळून आली आहे.
या प्रकल्पात शेकडो प्रकारचे प्राणी तसेच पक्षी वास्तव्यास आहेत. यापूर्वी तीन ते चार वेळा प्रकल्पात वाघाचे दर्शन झाले होते. सुरुवातीला वाघाच्या पायाचे ठसे तसेच विष्ठा आढळून आल्या होत्या. मात्र, त्यानंतर ठिकठिकाणी लावलेल्या कॅमेर्यात वाघांचे फोटो कैद झाले होते. अशातच प्रकल्पातील जंगल भागात १२ डिसेंबर रोजी वाघाच्या पायांचे ठसे मिळाले. ही बाब फिरती करणार्या वनरक्षक व वनमजूर यांच्या निदर्शनास आली. वाघाचा अधिवास असल्याचे पुरावे हाती आल्यानंतर वन विभागाकडून प्रकल्पात लावण्यात आलेल्या कॅमेर्याची तपासणी करण्यात आली. त्यावेळी १७ डिसेंबर रोजी पहाटे ४:५९ वाजता प्रकल्पात एका पट्टेरी वाघाचा वावर आढळून आला. या वाघाच्या हालचाली कॅमेर्यामध्ये कैद झाल्या आहेत.
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |