सातारा : सातारा शहरासह तालुका पोलिसांनी 5 जुगार अड्ड्यांवर छापे टाकून 11 जणांवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील भोसले गल्ली, मल्हारपेठ येथे मोहम्मद वजीरखान रा. रविवार पेठ सातारा हे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून सातशे रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
दुसऱ्या घटनेत खेड फाटा, वसंत नगर येथे नितीन बजरंग करे रा. वाढे ता. सातारा, हुसेन दिलावर कागदी रा. काशीळ ता. सातारा, अमित कुमार विश्रांत माने रा. गिरेवाडी, ता. पाटण, जि. सातारा आणि समीर कच्छी यांच्यावर कारवाई करून 2030 रुपये आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
तिसऱ्या घटनेत पानमळेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत दीपक नथुराम इंगवले रा. किडगाव, ता. सातारा यांच्याकडून 890 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
चौथ्या घटनेत खेड फाटा, वसंत नगर येथील संजय नामदेव घाडगे रा. संगमनगर कॅनॉल जवळ सातारा, रवींद्र प्रकाश सोनवणे रा. प्रतापसिंह नगर खेड आणि शाहरुख काझी रा. कोरेगाव जि. सातारा यांच्याकडून तीन हजार वीस रुपये रोख आणि पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
पाचव्या घटनेत क्षेत्र माहुली, ता. सातारा येथील चेतन ज्ञानेश्वर कुंभार रा. महागाव, ता. सातारा आणि चंद्रमणी धनंजय आगाने रा. कोडोली ता. सातारा यांच्याकडून बाराशे दहा रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |

सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |