10:05pm | Apr 18, 2023 |
सातारा : विनापरवाना वाळू वाहतूक केल्याप्रकरणी एका ट्रॅक्टर-ट्रॉली चालकावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 एप्रिल रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास वडूज, ता. खटाव गावच्या हद्दीतील वाण्याचा मळा नावाच्या शिवाराशेजारी असलेल्या येरळा नदीपात्राच्या समीप असलेल्या रस्त्यावर हेमंत राजेंद्र गोडसे रा. वडूज, ता. खटाव हा ट्रॅक्टर ट्रॉली मधून अवैधरित्या वाळू वाहतूक करताना आढळून आला. त्याच्याकडून 2 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबतचा गुन्हा वडूज पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक कदम करीत आहेत.
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |

महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |