सातारा : अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काल दिनांक 6 ऑगस्ट रोजी दुपारी एक 10 च्या सुमारास वन दीनदया दीक्षित वय 43 राहणार गोरेगाव मुंबई याने त्याच्या ताब्यातील होंडा सिटी कार क्रमांक एम एच 02 बी म 7095 तालुका महाबळेश्वर गावच्या हद्दीत पोलादपूर ते महाबळेश्वर जाणार्या रोडवर चालवीत घेऊन जात असताना अविचाराने, निष्काळजीपणे, रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता चालवून समोरून येणार्या जितेंद्र पुंजाराम ठाकूर रा. उमरखेड, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव सध्या राहणार नवले ब्रिज, वडगाव बुद्रुक, तालुका हवेली यांच्या इटोस कार क्रमांक एम एच 12 के एन 86 77 हिला समोरून जोरात धडक देऊन अपघात केला. या अपघाताची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस हवालदार मांढरे तपास करीत आहेत.
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |