घरातील गार्डन बहरलेलं ठेवण्यासाठी लोक वेगवगेळ्या प्रकारचे उपाय करतात तर अनेकदा मार्केटमधून महागडी खतं विकत घेतात. काहीजणं घरीच ऑर्गेनिक खत बनवतात. प्लांन्ट्सना हेल्दी ठेवण्यासठी तसंच रोपांची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करायला हव्यात. काही घरगुती उपाय तुमचं काम सोपं करू शकतात ज्यामुळे गार्डन फुलांनी बहरेल.
1) ताक :
टाईम्स ऑफ एग्रीकल्चरच्या रिपोर्टनुसार अनेकदा रोपांमध्ये बुरशी येण्याचा प्रकार दिसून येतो किंवा किड लागते अशावेळी तुम्ही ताकाचा वापर करून रोपांची वाढ करू शकतात. यासाठी १ अर्धा कप ताक १ ग्लास पाण्यात मिसळून याचे लिक्विड तयार करा. नंतर हे द्रावण स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि रोपांवर शिंपडा यामुळे रोपं हेल्दी राहण्यास मदत होईल.
2) साबणाचे पाणी :
साबणाचे पाणी रोपांसाठी फायदेशीर ठरते. या पाण्यामुळे रोपांना लागलेले मॅली बग्स, कॅटरपिलर, मुंग्या यांसारखे किडे येत नाहीत. हा उपाय करण्यासाठी ४ ते ५ लिटर पाण्यामध्ये लिक्विड सोप किंवा हँण्डवॉश मिसळा. त्यानंतर झाडांवर स्पे यामुळे रोपांना अजिबात किड लागणार नाही.
3) एस्प्रिन टॅब्लेट :
वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी बरेच लोक एस्प्रिनच गोळी खातात. एस्प्रिसिनच्या मदतीने फुल झाडांची चांगली वाढ होण्यासही मदत होईल. या टॅब्लेटमुळे तुम्ही झाडांना रोगमुक्त ठेवू शकता. एस्पिरिन पाण्यात मिसळून रोपांवर स्प्रे करा आणि मातीत मिसळा. यामुळे झाडं चांगली राहतील.
4) एप्सम सॉल्ट :
एप्सम सॉल्टमुळे रोपांची वाढ कमी वेळात होते. याचा वापर तुम्ही एखाद्या औषधाप्रमाणे रोपांवर करू शकता. टोमॅटो, वांगी, मिरची आणि गुलाबाच्या फुलांच्या वाढीसाठी एप्सम सॉल्टची मदत घ्या. यासाठी 10 लिटर पाण्यात 2 चमचे एप्सम सॉल्ट घाला. यामुळे रोपांची वाढ वेगाने होईल.
५) कोकोनट वॉटर :
रोपांना हेल्दी ठेवण्यासाठी नारळाच्या पाण्याचा वापर करू शकता. पोषक तत्वांनी परिपूर्ण कोकोनट वॉटर एखाद्या टॉनिकप्रमाणे काम करते. 100 मिली लिटर नारळाच्या पाण्यात 5 लिटर पाणी मिक्स करून घाला. ज्यामुळे रोप हेल्दी दिसून येईल.
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |

केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |