04:24pm | Apr 03, 2024 |
पुणे : ‘राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी,’ असे आवाहन हवामानशास्त्रज्ञांनी केले आहे. यंदा एप्रिल आणि मे महिन्यांत सर्वाधिक उष्णतेचा फटका हा मध्य भारतात आणि तेदेखील महाराष्ट्रात अधिक बसणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानात वाढ होऊन उकाडा वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
उष्णतेच्या लाटेचा परिणाम मध्य भारतामध्ये अधिक जाणवणार आहे. त्यामध्ये गुजरात, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, बंगाल, महाराष्ट्राचा समावेश आहे. समुद्रकिनारच्या भागातही फटका बसण्याची शक्यता आहे.
२ ते ३ अंशांने वाढ :
एप्रिल महिन्यात देशात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे. तसेच, देशात १ ते ७ एप्रिलदरम्यानचे तापमान सरासरी २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यामध्ये सरासरी ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा अधिक नोंदविले जात आहे, त्यामुळे नागरिकांनी पुरेसे पाणी प्यावे आणि दुपारी महत्त्वाचे काम नसेल तर घराबाहेर पडू नये. -अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |

महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |