कराड : बिबट्याचा बछडा विहिरीत पडल्याची घटना आज (शनिवार) सकाळी उघडकीस आली. ग्रामस्थांनी त्याची माहिती वनविभागाला दिली असून वन विभागाकडून बछड्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत गमेवाडी येथील बोडका नावाच्या शिवारातील उत्तम जाधव यांची ही विहीर आहे. त्या विहिरीत बछडा पडला. आज सकाळी उत्तम जाधव यांचे बंधू दादासाहेब जाधव हे सकाळी शेतात गेल्यावर त्यांच्या विहिरीत बछडा पडला असल्याचे लक्षात आले.
त्यांनी तातडीने वन सेवक मयूर जाधव, उत्तमराव जाधव व पोलीस पाटील चंद्रकांत जाधव यांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी तातडीने याची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून वन विभागाकडून संबंधित बछड्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बिबट्याचा वावर आधोरेखित गमेवाडी परिसरात तीन ते चार बिबट्या असल्याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला यापूर्वीच दिली आहे. त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. आज बिबट्याचा बछडा विहिरीत पडल्यावरून बिबट्याचा त्या भागातील अधिवास असल्याचे अधोरेखित झाले आहे.
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |