07:01pm | Jun 26, 2018 |
पाणी कमी पिणे, स्मोकिंग अशा सवयींमुळे ओठ काळसर होण्याची शक्यता अधिक असते. अनेकदा ओठांवर काळी त्वचा जमा होते. यामुळे सौंदर्य खराब होण्याची शक्यता बळावते. मुली अनेकदा लिपस्टिक लावून काळवंडलेले ओठ लपवण्याचा प्रयत्न करतात. मात्र पुरूषांना पर्याय काय? हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर ओठांना मऊ आणि तजेलदार ठेवण्यासाठी काय पर्याय आहे हे नक्की जाणून घ्या.
बदामाचं तेल
रात्री झोपण्यापूर्वी ओठांना बदामाचं तेल लावा. यामुळे ओठांना नैसर्गिकरित्या गुलाबी ठेवण्यासाठी मदत होते. तेलाच्या 2- 4 थेंबाचा मसाज केल्याने ओठ मुलायम होतात. सकाळी उठल्यावर स्वच्छ धुवावेत.
लिंबाचा रस
लिंबाचा रस चेहरा उजळवण्यासाठीदेखील फायदेशीर आहे. यामुळे मुरूमांमुळे चेहर्यावरील डाग दूर करण्यास, टॅनिंगचा त्रास कमी करण्यास मदत करते. ओठांवर लिंबाचा रस लावल्यास काळसरपणा दूर होतो. आठवड्यात नियमित 2-3 वेळेस ओठांवर लिंबाच्या रसाचा मसाज केल्याने ते उजळण्यास मदत होते. लिंबाची साल ओठांवर नियमित घासल्यानेही ओठांवरील त्वचा मॉईश्चरराईज राहण्यास मदत होते.
मध
मधामुळे सौंदर्य खुलवण्यास मदत होते. सोबतच ओठांचा काळसरपणा कमी करण्यास मदत होते. नियमित मधाचा मसाज करा. रात्री झोपण्यापूर्वीदेखील मधाचे काही थेंब ओठांवर लावा. सकाळी ओठ पाण्याने स्वच्छ धुवावेत. नियमित 5-6 दिवस असे केल्याने ओठ तजेलदार होण्यास मदत होते.
बीट
बीटाचा रस शरीरात रक्त वाढवण्यास मदत करतात. सोबतच त्याचा लाल रंग़ ओठाचे सौंदर्य खुलवण्यास मदत करते.आठवड्यात 2-3 वेळेस ओठांना बीटाच्या तुकड्याने मसाज करा. यामुळे नैसर्गिकरित्या ओठांना लालसरपणा मिळतो.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |