मधुमेह हा एक गंभीर आजार आहे. मधुमेहाच्या जाळ्यात अडकल्यानंतर त्यामधून एकातून दुसरा त्यातून तिसरा आजार बळावण्याची शक्यता असते. म्हणूनच मधुमेहाच्या रूग्णांना त्यांच्या पथ्यपाण्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचे असते. भारताला मधुमेहाची राजधानी म्हटले जाते. मधुमेहाच्या रूग्णांना व्यायाम, आहाराचे पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे. अशामध्ये मधुमेहींनी नेमके काय खावे हा प्रश्न असतो.
संशोधकांचा दावा
नियमित 3 चमचे अक्रोड खाल्ल्याने टाईप 2 डाएबेटीसचे प्रमाण 47 % पर्यंत कमी झाल्याचा दावा केला आहे. यामध्ये 28 ग्राम म्हणजेच सुमारे 4 अक्रोड खाण्याचा सल्ला दिला आहे.अक्रोड नियमित खाणार्यांच्या तुलनेत ते न खाणार्यांमध्ये मधुमेह (टाइप 2 डायबिटीज) जडण्याचा धोका कमी होतो.
संशोधन काय सांगते ?
मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी आहाराचे पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे. आहारात अक्रोडचा समावेश केल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते.
अक्रोडचा आकार मेंदूप्रमाणे असल्याने मेंदूच्या कार्याला चालना देण्यासाठी आहारात त्याचा वापर करावा असे सांगितले जाते. मात्र त्यासोबतच शरीराला बळकटी मिळावी म्हणून, त्वचा विकार, घशातील खवखव, किडनी स्टोन आणि पोट साफ करण्यासाठी अधिक फायदेशीर ठरतो. अक्रोडमध्ये फायबर घटक मुबलक प्रमाणात असतात.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |