04:27pm | May 25, 2020 |
मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सध्या विदेशी लोकेशनचे ‘पॅकअप’ झाले आहे. विदेशी लोकेशनची गरज असलेल्या चित्रपटांसाठी गोवा, काश्मीर, पूर्वोत्तरला मागणी आहे. तेथे कमी धोका असल्यामुळे परदेशातूनही विचारणा केली जात आहे. त्यामुळे आता देशातील लोकेशनला ‘अच्छे दिन’ आले आहेत.
संजय दत्त, बोमन इराणी व अर्शद वारसीच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे युरोपात चित्रीकरण होणार होते. मात्र, आता निर्माते आनंद पंडित हे शूटिंग गोवा व कसौलीत करणार आहेत. ‘दोस्ताना - 2’ आणि ‘तख्त’सारख्या चित्रपटांची परदेशातील शूटिंग रद्द झाली आहे. यामुळे निर्मात्यांचा मोठा खर्च वाचणार आहे. शूटिंगची परवानगी व इतर सुविधांसाठी काम करणारी कंपनी जस्टावर्ल्ड मीडियाचे एचओडी सलील काकडे म्हणाले, यूपी-बिहारमध्ये शूटिंगसाठी विचारणा वाढली आहे.
जेसन बोर्न या हॉलीवूडपटाच्या गोव्यातील शूटिंगनंतर टीमने देशात इतर भागांचीही माहिती मागवली. चित्रीकरणावर वार्षिक 2 हजार कोटी रुपये खर्च होतात. यातील 10% म्हणजेच सुमारे 200 कोटी रुपये विदेशात खर्च होतात. आता हा पैसा देशातच खर्च होईल. ते म्हणाले, नेटफ्लिक्स व अॅमेझॉन प्राइमचे प्रोजेक्ट्स अफगाणिस्तानात होत होते. आता कच्छमध्ये विचारणा होत आहे. काही विदेशी सिरीजचेही भारतात शूटिंग होईल. ग्लोबल फिल्म शूटचे सुधांशू हुक्कू म्हणाले, आमच्याकडे राजस्थान, उत्तराखंड, कच्छ, मध्य प्रदेशमधील लोकेशनसाठी विचारणा झाली आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |