नवी दिल्ली : रशियाची राजधानी मॉस्को शहरात आयसिस या दहशतवादी संघटनेनं घडवून आणलेल्या हल्ल्यात ७० जण ठार झाले आहेत. तर ६० जण गंभीर जखमी आहेत. या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.
तसेच आम्ही या कठीण प्रसंगात रशियन सरकारच्या सोबत आहोत, असा दिलासाही त्यांनी दिला.
मोदी म्हणाले, "आम्ही मॉस्कोमधील या हिणकस दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. या दुःखाच्या प्रसंगी भारत सरकार रशियन फेडरेशनच्या लोकांसोबत एकजुटीनं उभं आहे"
मॉस्कोजवळील क्रोकस सिटी हॉलमध्ये एका कार्यक्रमात मास्क घातलेल्या पाच बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. या हल्ल्यात किमान 60 लोक ठार आणि 145 अधिक जखमी झाले आहेत.
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |

सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |