सातारा : ‘तुम्हाला लेबर कॉन्ट्रॅक्ट चालवायचे असेल तर आम्हाला दर महिन्याला 1 लाख रुपये द्यायचे,’ असे म्हणत मारहाण केल्याप्रकरणी 9 जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सातारा एमआयडीसीमध्ये ही घटना घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
शुभम खामकर, निखिल साळुंखे, लाला येगडे, कुणाल (सर्व रा.कोडोली), महम्मद दस्तगीर तुंबगी (रा.धनगरवाडी ता.सातारा) यांच्यासह अनोळखी तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी राहूल विकास माने (रा.सदरबझार, सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना 26 मार्च रोजी घडली आहे. अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या गोडावूनमधील मे. पवार डेपो जुनी एमआयडीसी सातारा येथे ही घटना घडली आहे. तक्रारदार माने यांन संशयितांनी खंडणीची मागणी करत हाताने मारहाण केली. वेळोवेळी खंडणीची मागणी केल्यानंतर सुरुवातीला 77 हजार रुपये दिले आहेत. संशतिय तरीही त्रास देत असल्याने अखेर तक्रारदार माने यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |

उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |