सातारा : सातारा शहर परिसरात व तालुक्यात पोलिसांनी ठिकठिकाणी जुगार अड्यांवर छापे टाकून 6 जणांवर गुन्हे दाखल केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवार परज येथे पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून दोघांवर गुन्हा दाखल केला. विनोद दिनकर निपाणे (वय 34, रा. मंगळवार तळे परिसर) व दिलावर शेख (रा.गुरुवार परज, सातारा) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण 4465 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
दुसरी कारवाई भुविकास चौकात करण्यात आली. अशोक मनोहर गिते, झाकीर हुसेन शेख, सोमनाथ चोरगे (तिघे रा. करंजे, कोरेगाव रविवार पेठ, सातारा) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण 643 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
तिसरी कारवाई पाटखळ ता.सातारा येथे करण्यात आली आहे. राकेश किसन माने (वय 34, रा. जकातवाडी ता.सातारा) याज्याकडून पोलिसांनी 962 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले.
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |

उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |