सातारा : लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात महायुती एकत्र आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुती लोकसभेच्या ४२ जागा जिंकेल, असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघ उमेदवारीचा निर्णय अजून जाहीर करण्यात आलेला नाही.
या पत्रकार परिषदेस शिंदे गटाच्या शारदा जाधव उपस्थित होत्या.
निलम गोऱ्हे म्हणाल्या, लोकसभा निवडणूक होत आहे. उमेदवार याद्याही जाहीर केल्या जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेच्या आठ उमदेवारांची नावे जाहीर केली आहेत. राज्यात महायुती एकत्र आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ उमेदवारीचा निर्णय अजून जाहीर झालेला नाही. २०१९ च्या निवडणुकीपासून महिला मतदारांचा भाजप व त्यांच्या मित्रपक्षांकडे कल दिसून आलेला आहे. तसेच या महिला बचत गटांच्या माध्यमातूनही चांगले काम करु लागल्यात. गटासाठी घेतलेल्या ९९ टक्के कर्जाची परतफेड करण्यात येत आहे. त्यामुळे बँकाही महिला बचत गटांना कर्ज देण्यास उत्सूक आहेत.
निवडणुकात महिला मतदारांचा आणखी टक्का वाढण्याची गरज आहे. नियमीत पीक कर्ज परतफेड करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नसल्याचा प्रश्न उपसभापती गोऱ्हे यांना करण्यात आला. यावर त्यांनी कर्जमाफीची यादी मागवून घेते. किती शेतकरी राहिले आहेत, याची माहिती घेऊन १५ दिवसांत याबद्दल काय तो निर्णय घेण्यात येईल. वेळ पडल्यावर बँंकांवरही कारवाई होईल, असेही त्यांनी सांगितले.
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |