सातारा : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच येणार्या सण उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सातारा तालुका पोलिसांच्यावतीने लिंब, कोंडवे, साबळेवाडी येथे रुट मार्च काढण्यात आला.
निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी तालुक्यातील प्रत्येक भागावर पोलिसांचे नियंत्रण व लक्ष आहे. तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा रुटमार्च काढण्यात आला. यामध्ये सातारा तालुका पोलीस स्टेशनचे 2 पोलीस अधिकारी, 22 पोलीस अंमलदार, 22 होमगार्ड, बीएसएफचे 4 अधिकारी, 19 जवान यांनी रुटमार्च मध्ये सहभाग घेतला होता.
तालुक्यामध्ये आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे लोकसभा सार्वत्रिक निवडणूका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी दिली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांच्यासह सातारा तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते.
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |

उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |