सातारा : सातारा- जावली मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस शनिवार दि. ३० मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून त्यांच्या वाढदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८.३० वाजता आ. शिवेंद्रसिंहराजे चिमणपुरा पेठ येथील गारेचा गणपतीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर सकाळी ९ वाजता शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर स्व. भाऊसाहेब महाराज यांना अभिवादन करून आशीर्वाद घेणार आहेत तसेच भवानी मातेचे दर्शन घेणार आहेत. त्यांनतर सकाळी १०.३० वाजता गोडोली येथे आयोजित रौप्यमहोत्सवी रक्तदान शिबिराचे उदघाटन, दुपारी १२ वाजता पोगरवाडी ता. सातारा येथे रक्तदान शिबिराचे उदघाटन आदी कार्यक्रम होणार आहेत. याशिवाय एहसास मतिमंद मुलांचे वसतिगृह वळसे, मातोश्री वृद्धाश्रम खावली, आशाभवन (सकाळी व संध्याकाळी), आंनदाश्रम, रिमांड होम, बेगर्स होम, लक्ष्मीबाई पाटील मुलींचे वसतिगृह, कब्रस्थान मदरसा, स्नेह निकेतन मतिमंद मुलींचे बालगृह, दारुल उलूम हुसेनीया मोळाचा ओढा, शाहू बोर्डिंग धनिणीची बाग, आर्यांग्ल हॉस्पिटल मधील रुग्ण आणि सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्ण (सकाळ आणि संध्याकाळ) यांना आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यावतीने मिष्ठान्न भोजन देण्यात येणार आहे.
सायंकाळी ६ ते ९ या कालावधीत आ. शिवेंद्रसिंहराजे कला वाणिज्य कॉलेजच्या मैदानावर (कोटेश्वर मैदानासमोर) जनतेच्या शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत. यावेळी सातारा आणि जावली तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर, कार्यकर्ते, शिवेंद्रसिंहराजेप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |