नवी दिल्ली : वेस्टइंडिज विरुद्ध कसोटी मालिका आपल्या नावे केल्यानंतर भारतीय संघाच्या नजरा या २१ ऑक्टोबरपासून सुरु होणार्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेवर असणार आहे. ही मालिका गुवाहाटी येथील मैदानावर खेळण्यात येणार आहे. या होणाऱ्या एकदिवसीय सामन्यामुळे एक नवे रेकॉर्ड भारताच्या नावावर होणार आहे.
गुवाहाटी येथे खेळण्यात येणाऱ्या एदिवसीय सामना हा ९५०वा सामना ठरणार आहे. वेस्ट इंडिजविरूद्ध होणाऱ्या पाच सामन्यातील पहिलाच सामना खेळताच ९५० एकदिवसीय सामने खेळणार भारत पहिला देश ठरणार आहे. असे हे रेकॉर्ड करणारा भारत पहिलाच देश ठरणार आहे.
ऑस्ट्रेलिया हा असा एकच देश आहे ज्यांनी ९०० एकदिवसीय सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाने आत्तापर्यंत ९१६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामने खेळण्याची सुरूवात भारताने १९७४ मध्ये केली आहे. तर वेस्ट इंडिजने १९७३मध्ये केली आहे. वेस्ट इंडिजने आत्तापर्यंत ७८० एकदिवसीय सामने खेळले आहेत.
भारत आणि इतर संघाच्या एकदिवसीय सामन्याचा प्रवास
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने एकदिवसीय सामन्याची सुरूवात १९७१ मध्ये केली होती. ऑस्ट्रेलियाने आत्तापर्यंत ९१६ एकदिवसीय सामने तर इंग्लंडने ७१८ सामने खेळले आहेत. भारताच शेजारील देश पाकिस्तान ९०० वा एकदिवसीय सामना खेळण्याच्या तयारीत आहे.
भारताने ९४८ एकदिवसीय सामन्यामध्ये ४८९ सामन्यात विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिज विरूद्ध भारताने १२१एकदिवसीय सामने खेळून त्यामधील ५६ सामन्यावर विजय मिळवला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |