नानजिंग : चीन येथे सुरु असलेल्या बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या के. श्रीकांतने स्पेनच्या विसेनचा पराभव करत पुढची फेरी गाठली. स्पर्धेतील आजच्या दिवसाची सुरुवात श्रीकांतच्या विजयाने झाली आहे.
श्रीकांतने या सामन्यात पहिल्यापासूनच वर्चस्व राखले होते. त्याने विसेन विरुध्दचा पहिला गेम २१- १५ असा सहज जिंकला. हा गेम जिंकल्यावर श्रीकांत हा सामना दोन गेममध्ये जिंकेल असे वाटत होते. पण, विसेनने दुसऱ्या गेममध्ये जोरादार कमबॅक करत दुसरा गेम २१- १२ अशा मोठ्या फराकाने जिंकला. विसेनने ९ पॉईंटच्या फरकाने जिंकल्याने तिसरा गेम चुरशीचा होणार असा अंदाज होता. पण, श्रीकांतने तिसऱ्या गेममध्ये विसेनला डोके वर काढण्याची कोणतीही संधी न देता गेम २१-१४ ने जिंकत पुढच्या फेरीत प्रवेश केला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |