इंदौर : वर्ल्ड रेसलिंग इंटरटेनमेंट (WWE) मध्ये भारताच्या 'द ग्रेट खली'ने आपला दबदबा निर्माण केला. आता आणखी एक भारतीय रेसलर आपल्याला या रिंगमध्ये आजमावण्यासाठी सज्ज झाला आहे. इंदौर येथील 'सागर नामा' उर्फ 'बेन जॅक्स' असे या रेसलरचे नाव आहे. विशेष म्हणजे डब्लूडब्लूई संबंधित सर्व बारकावे सागर नामा खलीकडूनच शिकला आहे.
सागर नामा केवळ २१ वर्षाचा आहे. सप्टेंबरमध्ये सुरू होणार्या प्रशिक्षणासाठी तो अमेरिकेला जाणार आहे. दोन वर्षांपासून सागर नामा जालंधरमधील काँटिनेंटल रेसलिंग इंटरटेनमेंटमध्ये व्यावसायिक कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे. ६ महिन्यात ३० वेळा तो प्रतिस्पर्ध्यांशी या ठिकाणी भिडला आहे. यात २० हून अधिक विजय मिळवले आहेत. डब्लूडब्लूईमध्ये चमकण्यासठी तो सध्यातरी तासनतास जिममध्ये घालवत आहे.
सागर नामाच्या क्षमतेवर त्याचे प्रशिक्षक आणि द ग्रेट खलीही प्रभावित आहेत. खलीला तर खात्री आहे की सागर नामा देशाचे नाव जागतिक पातळीवर रोशन करेल. डब्लूडब्लूईमध्ये निवड झाल्यानंतर सागर नामा आणि खली मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनाही भेटले आहेत. चौहान यांनी डब्लूडब्लूईमधील विजयी कामगिरीसाठी दोघांनाही संपूर्ण राज्याकडून शुभेच्छा दिल्या आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |