सातारा : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातारा येथे दि. 21 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वा राष्ट्रीय शिकाऊ भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास सातारा तसेच पुणे जिल्ह्यातील नामांकित कंपन्या महिंद्रा आणि महिंद्रा, कमिन्स इंडिया, रिएटर इंडिया, गरवारे, कुपर इंडिया, उत्कर्ष ट्रान्समिशन, सायक्लो ट्रान्समिशन व इतर कंपन्या उपस्थित राहणार आहेत. पाचवी ते बारावी पास, आयटीआय उत्तीर्ण तसेच पदवी, पदविका धारक उमेदवारांनी स्वखर्चाने या मेळाव्यास उपस्थित राहावे.
कंपनीचे अधिकारी त्यांच्या कंपनीची माहिती अटी, शर्ती, सुविधा बाबतची माहिती देवून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन प्रमाणपत्रे तपासून त्याच दिवशी भरती केली जाणार आहे. तरी इच्छुक उमेदवारानी आवश्यक कागदपत्रासह आयटीआय सातारा येथे दि. २१ एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य सचिन धुमाळ, उपप्राचार्य संजय मांगलेकर, सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार मिलिंद उपाध्ये यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी बीटीआरआय द्वारा आयटीआय सातारा येथे संपर्क साधावा.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |