01:34pm | Jan 16, 2021 |
ब्रिस्बेन: ऑस्ट्रेलियाविरूध्द सुरू असलेल्या चौथ्या कसोटीच्या दुसर्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने दुसर्या दिवसाचा खेळ थांबविण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 369 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाचे दोन्ही सलामीवर गारद झाले. भारतीय संघ अजूनही 307 धावांनी पिछाडीवर असून पुजारा 8 तर रहाणे 2 धावांवर खेळत आहेत.
मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने दुसर्या दिवसाचा खेळ थांबविण्यात आला असून तिसर्या दिवशी म्हणजे रविवार सामना अर्धा तास लवकर सुरू करण्यात येणार आहे. दुसर्या दिवासाखेर भारतीय संघानं दोन गड्यांच्या मोबदल्यात 62 धावा केल्या आहेत. भारतीय संघ अद्याप 307 धावांनी पिछाडीवर आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या जोडीनं मैदानावर तग धरला आहे.
दरम्यान युवा गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 369 धावांवर रोखल्यानंतर मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. युवा शुबमन गिलला कमिन्सनं सुरेख चेंडूवर माघारी पाठवलं. दुसरीकडे रोहित शर्मानं स्थारवल्यानंतर नॅथन लायनच्या गोलंदाजीवर खराब फटका मारुन आपली विकेट फेकली. रोहित शर्मानं 6 चौकारांच्या मदतीन 44 धावांची खेळी केली. रोहित आणि शुबमन गिल बाद झाल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी संयमी फलंदाजी करत भारतीय संघाचा डाव सावरला. दुसर्या सत्रात भारतीय संघानं 26 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यात 62 धावा केल्या आहेत.
भारतीय संघ पहिल्या डावात अद्याप 307 धावांनी पिछाडीवर आहे. पुजारा-रहाणे जोडीनं भारीय संघाची आणखी पडझड होऊ दिली नाही. या दोघांनी तिसर्या गड्यासाठी 37 चेंडूचा सामना केला. पुजारा 8 आणि रहाणे 2 धावांवर खेळत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |