04:24pm | Feb 18, 2021 |
चेन्नई: आयपीएल लिलावात मॅक्सवेलला संघात घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि आरसीबी यांच्यामध्ये चांगलीच स्पर्धा लागली होती. अखेर सर्वाधिक तब्बल 14 कोटी 25 लाख रुपये मोजत आरसीबीने मॅक्सवेलला आपल्या संघात स्थान दिल्याचे पाहायला मिळाले.
बेस प्राईज दोन कोटी रूपये असणार्या मॅक्सवेलसाठी जवळपास सर्वच संघांनी बोली लावल्याचे पाहायला मिळाले. मॅक्सवेलला यावेळी संघात घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि आरसीबी यांच्यामध्ये चांगलीच चढाओढ लागल्याचे पाहायला मिळत होते. चेन्नई आणि आरसीबी या दोन्ही संघांनी यावेळी एकावर एक बोली लावत मॅक्सवेलला आपल्या संघात स्थान देण्याचा प्रयत्न केला होता.
मॅक्सवेल बाबत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर म्हणाला होता की, जर विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सवरचा दबाव कमी करायला असेल तर आरसीबीच्या संघाने मॅक्सवेलला स्थान द्यायला आहे. त्याचबरोबर विराट कोहलीने संघासाठी सलामीला यायला हवे. पण कोहली आणि संघ व्यवस्थापन यांचा निर्णय नेमका काय होतो, यावर सर्व काही अवलंबून असेल. कोहलीने देवदत्त पडीक्कलबरोबर जर सलामी दिली, तर त्याच्याकडे डिव्हिलियर्स आणि मॅक्सवेल असे दोन पर्याय असतील. मॅक्सवेलची कामगिरी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर चांगली होऊ शकते, असे मला वाटते. त्यामुळे मॅक्सवेलला यावेळी आरसीबीच्या संघाने स्थान द्यावे, असे मला वाटते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |