04:57pm | Jul 23, 2020 |
नवी दिल्ली: ‘वाडा’कडून गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ‘एनडीटीएल’वर सहा महिन्यांचे निलंबन घालण्यात आले होते. पुन्हा एकदा फेब्रुवारीमध्ये ‘वाडा’कडून करण्यात आलेल्या तपासात आंतरराष्ट्रीय दर्जाप्रमाणे आवश्यक चाचण्यांचे साहित्य उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात आले आहे. ‘‘नवी दिल्ली येथील राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेची मान्यता दुसर्या वेळेस सहा महिन्यांसाठी रद्द करत आहोत. या निलंबनामुळे उत्तेजकविरोधी प्रकरणातील चाचण्या करता येणार नाहीत,’’ असे ‘वाडा’ने स्पष्ट केले आहे. जानेवारी 2021 पर्यंत हे निलंबन असणार आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे चाचणी साहित्य नसल्याचे कारण देत जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेकडून (वाडा) राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेवरील (एनडीटीएल) निलंबनात सहा महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. ‘वाडा’च्या या निर्णयामुळे टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा एका वर्षांवर असताना भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेला धक्का बसला आहे.
सध्याच्या स्थितीत मूत्र चाचणीचे नमुने राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेकडून (नाडा) घेण्यात येतात. ते नमुने दोहा येथील ‘वाडा’ने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येतात. मात्र सूचनांप्रमाणे प्रयोगशाळेत सुधारणा करण्यात आल्या तर निलंबन उठवण्यासंबंधीची दाद मागता येईल, असेही ‘वाडा’कडून स्पष्ट करण्यात आले. सहा महिन्यांच्या निलंबनामुळे ‘एनडीटीएल’ला जुलै 2021 म्हणजेच भारताच्या खेळाडूंची कोणतीही चाचणी करता येणार नाही.
‘‘करोना संसर्गाचा सध्याच्या स्थितीत असणारा धोका कायम राहिला तर ऑलिम्पिकचे आयोजन पुढील वर्षीदेखील कठीण आहे,’’ असे मोरी यांनी म्हटले. पुढील वर्षी 23 जुलै 2021 पासून टोक्यो ऑलिम्पिकचे वेळापत्रक आहे. त्यासाठी बरोबर एक वर्ष बाकी म्हणून 15 मिनिटांचा कार्यक्रम प्रेक्षकांशिवाय नॅशनल स्टेडियमवर गुरुवारी आयोजित करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) आणि जपानचे आयोजक यांनी सातत्याने ऑलिम्पिक पुढील वर्षी निश्चितपणे आयोजित होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |