कुडाळ : महाबळेश्वर मार्गावर सातारा जिल्हा हद्दीत मेंटतळ्याच्या पुढे दुधोशी गाव हद्दीत आंबेनळी घाटात बुधवारी सकाळी ६ च्या सुमारास दरड कोसळली. दरड हटवण्याचे काम सुरू झाले नसल्याने आंबेनळी घाटमार्गातील एकेरी वाहतूक कायम राहणार आहे.
पोलादपूर – महाबळेश्वर मार्गावर महाबळेश्वर पासून ८ किमी दूर सातारा जिल्हा हद्दीत दुधोशी गाव हद्दीत ही दरड कोसळली. कोसळलेली दरड उचलण्याचे काम सुरू नव्हते . दरडीत कोसळलेली दरड मोठी असल्याने आंबेनली घाटातून जड अवजड वाहने वाहतूक बंद झाली आहे. हलकी वहाने अगदी घाट रस्त्याच्या कठड्याला घासून प्रवास करत आहेत त्यामुळे घाटमार्गावर एकेरी वाहतूक कायम राहणार आहे.
बुधवारी सकाळी कोसळलेल्या दरडीमुळे सकाळ पासून दोन्ही या मार्गाची वाहतूक मंद झाली आहे . सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पोहोचले नसल्याने दरड काढण्यास वेळ होणार असल्याचे समजते. दरम्यान महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने ही दरड कोसळली आहे.
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |