01:34pm | Oct 04, 2023 |
सातारा : येथील शाम सुंदरी चॅरीटेबल अँड रीलिजीयस सोसायटी चे के.एस.डी.शानभाग विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज सातारा मधील जलतरणपटूनी विशेष यश मिळविले आहे. नुकत्याच शाहू क्रीडा संकुल येथे आयोजित केलेल्या 2023-2024 च्या जिल्हा शालेय जलतरण निकालाचे विजेते आणि सर्व खेळाडू झोनल चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरले आहेत. या विजयी कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंमध्ये -
अंडर 14 बॉईज श्रेणी :
1) अर्णव गायकवाड - 200 मीटर फ्री स्टाईल, 200 मीटर बॅक स्ट्रोक आणि 400 मीटर फ्री स्टाईलमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
2) आयुष सोनमळे- 100 मीटर फ्रीस्टाइल आणि 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
3) रुद्र पिंपळेने 400 मीटर फ्रीस्टाईलमध्ये पहिला आणि 200 मीटर फ्रीस्टाईलमध्ये दुसरा क्रमांक पटकावला.
4) चैतन्य निकम- 100 मीटर फ्रीस्टाइलमध्ये द्वितीय क्रमांक..
14 वर्षांखालील मुलींच्या गटात :
1) सई माने- 50 मीटर फ्रीस्टाइलमध्ये प्रथम क्रमांक.
२) चित्राणी नवले- २०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये प्रथम क्रमांक आणि बॅकस्ट्रोकमध्ये द्वितीय क्रमांक आणि २०० मीटर मिडले आयएम.
3) आरोही यवतकर- 100 मीटर फ्रीस्टाइलमध्ये प्रथम क्रमांक.
४) अवनी शिंदे - ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये द्वितीय क्रमांक.
17 वर्षांखालील मुलांची श्रेणी :
1) ओम कलकुटे- 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये द्वितीय क्रमांक.
2) अभिजीत कस्तुरे - 200 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे.
१७ वर्षांखालील मुलींच्या श्रेणी :
१) शुभाशी शिंदे- ४०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये प्रथम क्रमांक आणि ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये द्वितीय क्रमांक.. 4x100 मीटर फ्री स्टाईल रिले
14 वर्षांखालील मुलांमध्ये प्रथम क्रमांक :
1) अर्णव गायकवाड 2) रुद्र पिंपळे 3) चैतन्य निकम 4) आयुष सोनमळे. याने मिळवला आहे. 4x100 मीटर फ्री स्टाईल रिले 14 वर्षांखालील मुली मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. यात अवन शिंदे, आरोही यवतकर, मैत्री मोरे, चित्राणि नवले यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंना फिरोज मुलाणी आणि रवि नाटेकर सर यांनी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले. या सर्व खेळाडूंचे यशाबद्दल के.एस.डी.शानभाग विद्यालय आणि जुनियर कॉलेजचे संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग, विश्वस्त सौ.उषा शानभाग ,संचालिका सौ.आचल घोरपडे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.रेखा गायकवाड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी तसेच पालक संघाचे प्रतिनिधी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या खेळाडूंना शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध |
कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी |
एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या ठरली देशातील पहिली मुलगी |
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी: जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिन साजरा |
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
शाहूनगर येथे 54 हजारांची घरफोडी |
दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी |
पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धेची फसवणूक |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
शाहूनगर येथे 54 हजारांची घरफोडी |
दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी |
पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धेची फसवणूक |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |