12:50pm | Feb 07, 2024 |
कराड : एकनाथ शिंदे जेव्हा सोबत होते तेव्हा त्यांना साधुसंत वाटत होते. आता ते त्यांच्या सोबत नसल्याने त्यांना गुंड वाटत आहेत का? असा सवाल मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना केला. मंत्री गुलाबराव पाटील मंगळवारी कराड दौऱ्यावर असताना विमानतळावर त्यांना माध्यम प्रतिनिधींनी संजय राऊत यांच्या फोटो ट्वीट वरून छेडले असता मंत्री पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली.
मंत्री गुलाबराव पाटील, म्हणाले उध्दव ठाकरे हे गद्दारांना गाढण्याची भाषा गेल्या दीड दोन वर्षांपासून बोलत आहेत. पण त्यांना कोणी महत्त्व देत नाही. छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे नेते आहेत. ते आजवर त्यांच्या प्रश्नासाठी लढत आले आहेत. लढत राहतील पण ते वेगळा पक्ष काढण्याचा चुकीचा निर्णय घेणार नाहीत.असेही त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर दिले.
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |