खंडाळा : खंडाळा शहराच्या नगराध्यक्षा नंदाताई गायकवाड यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे समजते.
खंडाळा नगरपंचायतीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने दहा, तर भाजपाने सात जागांवर विजय मिळविला होता. तर नगराध्यक्षपद अनुसुचित जाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन नगरसेविका इच्छूक होत्या. आमदार मकरंद पाटील आणि शहारातील राष्ट्रवादीचे प्रमुख व नगरसेवक यांच्या बैठकीत दोघांनाही समान कालावधीसाठी नगराध्यक्षपद देण्याची चर्चा झाल्याचे समजते. त्यानुसार प्रभाग क्रमांक आठमधुन विजयी झालेल्या नंदाताई गायकवाड यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली होती. त्यामुळे सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे. दरम्यान, गायकवाड यांच्या राजीनाम्यानंतर प्रभाग क्रमांक सतरामधुन विजयी झालेल्या राष्ट्रवादीच्या उज्वला संकपाळ यांना संधी मिळणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |

महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |