सातारा : खंडाळा गावाच्या हद्दीत गणपती मंदिराचे कुलूप तोडून अज्ञाताने स्टेनलेस स्टीलची दानपेटी आणि त्यातील रोख रक्कम असा 55 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेची फिर्याद जितेंद्र श्रीराम गाढवे वय 38, राहणार खंडाळा यांनी खंडाळा पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. ही घटना 27 ऑगस्ट रोजी रात्री नऊ ते 28 ऑगस्ट सकाळी पाच या दरम्यान घडल्याची माहिती आहे. वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी एस एस भालचिंग यांनी घटनास्थळाला भेट दिली. याबाबतचे अधिक माहिती अशी चोरट्याने गणपती मंदिराचे सभामंडप तोडून आत प्रवेश केला. मंदिराच्या परिसरात पाच हजार रुपये किमतीची स्टेनलेस स्टीलची दानपेटी आणि त्या दानपेटीतील भाविकांनी दान म्हणून टाकलेले 50 हजार रुपये असा 55 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. पोलीस हवालदार एसजी पोळ अधिक तपास करत आहेत.
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |

महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |