सातारा : बाळुपाटलाची वाडी ता. खंडाळा येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ३१ जुलै रोजी १० ते दि. १ ऑगस्ट रोजी ४ वाजण्याच्या सुमारास बाळु पाटलाचीवाडी येथील कुंडलिक यशवंत धायगुडे यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील कपाटातील १ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम, सोन्याचे गंठण, बोरमाळ, दोन टॉप्स असा एकूण २ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |

महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |