सातारा : लोणंद, तालुका खंडाळा येथे एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 जुलै रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास लोणंद येथील इनामदार प्राईड जवळ असणाऱ्या कंपाऊंडच्या ओट्यावर समीर उमर इनामदार वय 45 राहणार इनामदार प्राईड लोणंद, तालुका खंडाळा हे त्यांचे मित्र अल्तमश बागवान याच्याबरोबर गप्पा मारत बसलेले असताना तेथे अकीब कच्छी व सोहेल कच्छी दोघेही राहणार लोणंद, तालुका खंडाळा हे मोटर सायकल वरून तिथे आले व त्यांनी काही कारण नसताना लोखंडी पाईपने समीर इनामदार यांना मारहाण केली. याबाबतची फिर्याद लोणंद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक मोरे करीत आहेत.
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |

महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |