सातारा : महामार्गावरून कंटेनर सह मोबाईलची चोरी झाल्याची तक्रार खंडाळा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 30 नोव्हेंबर रोजी दीड वाजण्याच्या सुमारास पुणे बेंगलोर महामार्गावरील खंडाळा गावच्या हद्दीतील एस कॉर्नर जवळ मोहम्मद इस्तेखार इमरान वय 22, राहणार सेहुडा, संत कबीर नगर, उत्तर प्रदेश याच्या ताब्यातील कंटेनर क्रमांक एमएच 04 एलई 0281 ला पाठीमागून येणाऱ्या अनोळखी तीन जणांनी त्यांच्या ताब्यातील इको कार आडवी लावून, त्यातील तिघांनी कंटेनर थांबवून बळजबरीने मोहम्मद यांच्या खिशातील मोबाईल काढून घेऊन लोणंद फाट्याजवळ मारहाण करून कंटेनर आणि मोबाईल असे मिळून 34 लाख 29 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरी चोरी केला आहे. या घटनेची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर अधिक तपास करीत आहेत.
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |

महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |